Friday, 25 February 2022

मराठी प्रेरणादायी भाषणे | Motivational speech in Marathi | Josh talks Marathi

आयुष्यात काहीही प्राप्त करण्यासाठी आंतरिक प्रेरणा आणि जिद्दीची आवश्यकता असते. जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तिनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो यश याच्या पायाशी लोटांगण घातल्या शिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही यशस्वी लोकांचे प्रेरणादायी भाषण मराठी (motivational speech in marathi) घेऊन आलेलो आहोत. यामध्ये जोश टॉक मराठी - josh talks marathi चे देखील काही प्रेरक विडियो समाविष्ट करण्यात आलेले आहेत. 


प्रेरणादायी भाषण मराठी - motivational speech in marathi

नितीन बानगुडे पाटील भाषण

नितीन बानगुडे पाटील हे सातारा जिल्ह्यातील प्राध्यापक, लेखक आणि प्रेरणादायी वक्ते आहेत. आपल्या भाषणाद्वारे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या तरुण पिढीला प्रेरणा देण्याचे आणि प्रबोधन करण्याचे कार्य करतात. पुढे आपणास नितीन बानगुडे पाटील यांचे एक प्रसिद्ध प्रेरणादायी भाषण देत आहोत हे भाषण आपण नक्की ऐकावे.




जोश टॉक मराठी - Josh talks Marathi Motivational video

महाराष्ट्रातील एका छोट्या गावातल्या एका मुलाला जीवनात मोठे बनवण्याचा स्वप्न पाहायला मिळाले. परंतु कर्जाच्या आणि गैरसोयीच्या पार्श्वभूमीमुळे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाला कठोर परिश्रम करावे लागले. हा मुलगा महाराष्ट्राचे प्रख्यात आणि आदरणीय आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे आहे. त्यांची कथा ही अपयशाची गोष्ट आहे आणि प्रत्येक वेळी सतत उत्कटतेने आणि उत्साहाने उठत राहण्याची प्रेरणा आहे.  joshtalks marathi च्या पुढील विडियो मध्ये तुकाराम मुंडे यांची कहाणी त्यांच्याच मुखाने सांगण्यात आली आहे.



जसे म्हणतात, कि धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीहि तुम्हांला लोकं हिणवत असले, तरीहि तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर, तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकता, हे सिद्ध केले आहे, बार्शीच्या स्वाती थोङे ह्यांनी. निराधार असताना, त्यांनी आपले आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतले, स्वतःसाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी. आईची माया किती अपरंपार असते, आणि एक महिला कशी आपल्या मुलांसाठी वाघीण बनण्यास घाबरत नाही, हि कहाणी आहे स्वाती थोंगे ची. आज अनेक णाधारांना रोजगार देणाऱ्या स्वाती, अगदी बिकट परिस्तिथीत, काही भांडवल नसताना, पैसे उसने घेऊन कसा लाखोंचा बिजनेस उभारला, हा प्रवास सांगत आहेत. 




आयुष्याच्या या प्रवासात  लोक आपल्यावर टीका अपमान करणारच  पण या सर्वात महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टीना Motivation बनवून Success मिळवणं व  न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो Successful होतो. 

अशीच काहीशी गोष्ट आहे आजचे आपले जोश चे वक्ते Class one Officer धीरज यांची.नोकरी सोडल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णयावर टीका झाली पण  त्या प्रसंगातून  शिकून ते आज Class one Officer झाले आहेत पहा ही Motivating Class one Officer story पुढील विडियो मध्ये



तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण काही यशस्वी लोकांचे motivational speech in Marathi म्हणजेच प्रेरणादायी भाषण मराठी व व्याख्यान पाहिलेत. यासोबतच या मध्ये आम्ही josh talks marathi motivational video देखील समाविष्ट केले आहेत. आशा करतो की हे marathi motivational videos पाहून आपणास प्रेरणा मिळेल आणि आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन प्राप्तीसाठी सज्ज व्हाल.


EmoticonEmoticon